धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील ईटकुर येथील यमुनाबाई विश्वनाथ वेदपाठक वय 96 अल्पशा आजाराने दि. 26 डिसेंबर 2024 रोजी  निधन झाले. त्यांच्या प्रश्चात मागे 4 मुले, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत विश्वनाथ वेदपाठक,विनोद विश्वनाथ वेदपाठक जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी यांच्या त्या आई आहेत.

 
Top