धाराशिव (प्रतिनिधी)- आज रोजी भोसले हायस्कूल मध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना सचिन बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक , श्री.मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक , श्री. ठाकूर पोलिस उपनिरिक्षक श्री. घादगिने पोलिस कर्मचारी अरबाज शेख आदि मा. पोलिस कॉन्स्टेबल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील उपमुख्याध्यापक प्रमोद कदम पर्यवेक्षक सुनील कोरडे एनएनसी शिक्षक अतिराज शेंडगे आदि शिक्षकशिक्षिका उपस्थित होते.