तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिराच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व श्रीमद् भागवत कथेस उत्साहाने प्रारंभ झाला.

याचा शुभारंभ  सहाय्यक धर्मादाय आयुक्त रुपाली कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी निरीक्षक अतुल नळणीकर, हभप दिपक महाराज खरात,हभप दत्तात्रय महाराज अंबीरकर,दत्तात्रय मुळे, पद्माकर फंड,अॅड . गजानन चौगुले,,उपसरपंच श्रीमंत फंड, काकासाहेब मगर,हभप महेश महाराज भोरे, कल्याण कानडे, सुधाकर बुकन, सतिश थोडसरे, विष्णू एडके,सचिन डोंगरे, बालाजी नाईकवाडी, विलास फंड, नंदकुमार नाईकवाडी, नवनाथ फंड,तानाजी आंधळे, धनंजय पवार, अमोल उटगे,राजाभाऊ आंधळे, सिद्राम सलगर , संजय लोमटे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top