तुळजापूर(प्रतिनिधी) - महाविकास आघाडीच्या वतीने नागरी समस्यांच्या निषेधार्थ तुळजापूर नगरपरीषद येथे मंगळवारी (दि.२१) लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शहरातील अस्वच्छता, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात महाविकास आघाडीच्या चेनेते अमोलकुतवळ सुधीर कदम अमर चोपदार , शाम पवार अजय सांळुके ,अक्षय कदम सुनिल घाडगे सुदर्शन वाघमारे, नरेश पेंदे सह महाविकासआघाडी चे शेकडो पदाधिकारी कार्यकते सहभागी झाले होते,तसेच महायुती तील राष्ट्रवादीकाँग्रेस अजितपवारगट )शिवसेना (शिंदेगट ) पदाधिकारी यात सहभागी झाले होते. यावेळी उपोषण स्थळी नगरपरीषद अधिका-यांनी येवुन पंधरा दिवसात मागण्या पुर्ण करण्याचे लेखी पञ दिले.