तुळजापूर (प्रतिनिधी)- आज दि. ०९/०१/२०२५ वार गुरुवार श्री तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार महापूजा भोपे पुजारी यांच्याकडून मांडली गेली.

धार्मिक मान्यतेनुसार तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव, देवत दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्री देवीस अर्पण केली. त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते. श्रीदेवीने मुरली वाजविल्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले.

 
Top