धाराशिव (प्रतिनिधी) - असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर सोलापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट लि. यांच्यावतीने सोलापूर - ग्रामीण व धाराशिव येथील 123 प्रोजेक्ट स्पर्धेसाठी आले होते.

धाराशिव येथील श्रेणी - निवासी बंगला बांधकाम एरिया 2000 चौ. फूट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्थापत्य अभियंता राजू मस्के यांना इंजिनीयर प्रशांत मोरे, अध्यक्ष एसीसीइ सोलापूर  इंजिनीयर मनोहर लोमटे, सचिव एसीसीइ सोलापूर शीतलराज सिंदखेड, प्रादेशिक प्रमुख अल्ट्राटेक सिमेंट यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.  मोनाली राजू  मस्के स्ट्रक्चर इंजिनियर म्हणून पुरस्कार देण्यात आला त्यावेळी बंगल्याचे ओनर मनीषा गायकवाड  शाहूनगर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या.

 
Top