तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप पार्थ महाराज कापसे यांचे किर्तन संपन्न झाले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.नितीन झांबरे, प्रशांत सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, ओंकार सुर्यवंशी, सुरेश माने,दिपक सूर्यवंशी,प्रेम राऊत, काका सुरवसे,यश जाधव, उमाकांत सम्रत, बालाजी सम्रत, जनकराज जगदाळे, काका राऊत ,हरीदास झांबरे,राज राऊत, वैजनाथ राऊत, सोमनाथ यादव, गजानन राऊत व भक्तगण उपस्थित होते.

 
Top