भूम (प्रतिनिधी)- भूम येथील प्रतिष्ठित व्यापारी दीपक खराडे यांच्या मातोश्री सुभद्राबाई प्रभुलिंग खराडे यांचे (वय 97)  दि. 19 जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांच्यावर कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.


 
Top