धाराशिव (प्रतिनिधी)-आज दिनांक 22/12/2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या 54 व्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 2024 येथे झालेल्या डॉग शो मध्ये धाराशिव चा सायबेरियन हस्की या प्रजातीचा डॉग ज्याचे नाव सिंबा असे असलेला धाराशिव येथील अमित हनुमानदास सारडा यांचा डॉग असून त्याला डॉग ट्रेनर वाल्मिकी आकोसकर व करण अकोसकर मु.पो. कोळेवाडी, ता.जि. धाराशिव यांनी ट्रेन केले आहे. आज रोजी सिंबाला डॉग शो साठी अमित हनुमानदास सारडा, ॲड. हेमंत कुमार कठारे, डॉग ट्रेनर वाल्मिकी अकोसकर व करण अकोसकर,  यांच्यासोबत सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 2024 येथे भरविण्यात आलेल्या डॉग शो साठी नेण्यात आले होते तेथे त्याने हस्की श्वान ग्रुप मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत 2 विनर ट्रॉफी व सर्टिफिकेट  मिळवले आहे.

 
Top