तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेस पक्षाचे सुसंस्कृत जेष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले असून, शुक्रवार दि. 27  कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अँड. धिरज पाटील यांच्या  संपर्क  कार्यालयात काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी तुळजापूर तालुक्यातील पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top