तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील शिवैक्य सुहासनी शशीभाल शेटे 85 यांचे वृध्दापकाळाने शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 06.30 वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे परंतुडे असा परिवार आहे. त्यांच्यावर घाटशिळ स्मशानभूमित शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवैक्य सुहासनी या वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे व उद्योजक धनंजय शेटे यांच्या मातोश्री होत्या.