तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान चे कर्मचारी सत्यजित उर्फ संकेत नागनाथ वाघे वय 38 वर्षे यांचे सोलापूर येथील रुग्णालयात उपचार चालु असताना मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा निधनाने शहरात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. संकेत यांच्यावर आराधवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.