धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडाविषयक प्रोत्सहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनाकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षात जिल्हयात क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याकरिता 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हयात क्रीडाविषयक वातावरण निर्मिती होऊन उदयोन्मुख खेळाडू घडविण्याकरिता 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत क्रीडा स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. क्रीडा प्रकार- क्रीडा सप्ताह उद्धाटन व बास्केट बॉल क्रीडा स्पर्धा वेळ - सकाळी 11.30 वा दि.12 डिसेंबर रोजी श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिर,जाधववाडी रोड,धाराशिव संपर्क क्र.आशिष भोसले मो.क्र.7748892827, श्री.प्रभाकर काळे-9423340678.स्केटिंग- सायंकाळी-5 वाजता. दि.12 डिसेंबर, 2024 स्थळ- श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव श्री. प्रविण गडदे मो.क्र.- 9850051008.कराटे- सायंकाळी-5 वाजता. दि.13 डिसेंबर, 2024 स्थळ- श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव श्री.मनोज पतंगे-/8855871974.कुस्ती- सकाळी 10 वाजता.दि.13 डिसेंबर, 2024 स्थळ- हातलाई क्रीडा संकुल, धाराशिव श्री.किरण जवळगे -7020411842.
मैदानी व क्रॉसकंट्री स्पर्धा- सकाळी 9 वा दि.14 डिसेंबर, 2024 स्थळ-श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव श्री.योगेश थोरबोले-9860609056.लॉन टेनिस- सायंकाळी-5वाजता.दि.14 डिसेंबर 2024 स्थळ-तालुका क्रीडा संकुल,तुळजापूर,श्री.करण खंडागळे-9307504547.आर्चरी- सकाळी 10 वाजता. दि.15 डिसेंबर, 2024 स्थळ- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव श्री.शुभांगी रोकडे-9922062828.बुध्दीबळ- सकाळी 10 वाजता. दि.15 डिसेंबर, 2024 स्थळ- श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव श्री.जावेद शेख- 9403141700.कबड्डी- सायंकाळी-5 वाजता. दि.15 डिसेंबर, 2024 स्थळ- रविंद्र हायस्कुल,भूम ता.भूम श्री.अमर सुपेकर-7620017213.आट्या-पाट्या सकाळी 10 वाजता. दि.16 डिसेंबर, 2024 स्थळ- तालुका क्रीडा संकुल, कळंब श्री.शरद गव्हार-9423767735.तायक्वांदो- सायंकाळी-5 वाजता.दि.16 डिसेंबर, 2024 स्थळ- श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव श्री. राजेश महाजन 8888506051.सायकलिंग- सकाळी 11 वाजता. दि.16 डिसेंबर, 2024 स्थळ- जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वाशी श्री. अभय वाघोलीकर - 7020087017.रग्बी- सकाळी 10 वाजता. दि.17 डिसेंबर, 2024 स्थळ- तालुका क्रीडा संकुल, कळंब श्री. निलेश माळी-7820859203. वेटलिफ्टिंग- सायंकाळी-5 वाजता. दि.17 डिसेंबर, 2024 स्थळ-श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव श्री.अजिंक्य वराळे-7709470886.स्केटिंग- सायंकाळी-10 वाजता. दि.17 डिसेंबर, 2024 स्थळ- तालुका क्रीडा संकुल,गुंजोटी श्री. प्रताप राठोड-9766758217.ज्युदो- सायंकाळी-5 वाजता. दि.17 डिसेंबर,2024 स्थळ- तालुका क्रीडा संकुल, गुंजोटी श्री. प्रताप राठोड-9766758217. क्रीडा सप्ताह समारोप कार्यक्रम- सायंकाळी-5 वाजता. दि.18 डिसेंबर, 2024 स्थळ-श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव (स्केटिंग ग्राऊ़ड) श्री.प्रविण गडदे -9850051008.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यामाने 12 ते 18 डिसेंबर, 2024 या कालावधीत बास्केटबॉल, कराटे, स्केटिंग, कुस्ती, लॉन टेनिस, आर्चरी, बुध्दीबळ, कबड्डी, आट्या-पाट्या, तायक्वांदो, सायकलिंग, रग्बी, वेटलिफ्टिंग, ज्युदो, मैदानी व क्रॉसकंट्री स्पर्धा इत्यादी विविध खेळाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धामध्ये जिल्हयातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा.तसेच अधिक माहितीसाठी श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे कार्यालयात संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.