तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील युवकांनी जनसेवक अमोल कुतवळ व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. धिरज पाटील याच्यावर विश्वास ठेऊन आज दि.18 नोव्हेंबर सोमवार रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये आबु भांजी, कृष्णा हाके, मेघराज घाडगे, ओम् रसाळ, आबू भांजी, प्रथमेश सोंजी, कृष्णा मगर. ओंकार इंगळे, विनू कदम, बलराम भांजी आदींनी प्रवेश केला.