धाराशिव (प्रतिनिधी)-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटील,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नंदुराजे निंबाळकर, तालुका अध्यक्ष जगन्नाथ गवळी,युवा नेते संकेत पाटील यानी आरळी बु.येथे प्रचार केला.

या वेळी आरळी गावचे सरपंच किरण व्हरकट,जि.प.माजी सदस्य काशिनाथ बंडगर,संतोश सोमवंशी, व्यंकट पाटील, मकरंद बामनकर, संदेश माने सह संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यकर्ते पदाधिकारी 24तास सतर्क राहून तुळजापूर विधानसभे मधील बारूळ येथे काँग्रेस तालुका अध्यक्ष रामचंद्रदादा आलुरे,जि.प.सदस्य बालाजी बंडगर, युवा नेते विश्वजित कदम पाटील,याच्यां प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा पार पाडली.

यावेळी उपसरपंच भास्कर सगट,दत्ताभाऊ भास्कर वट्टे,बाबुराव वट्टे,स्वप्नील पाटील, रणजीत सगर,सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. सिंदगाव मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अँड.धिरजभैय्या कदम पाटलाचां जोरदार प्रचार केला.येवती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते अशोकभाऊ जगदाळे यांनी जोरदार प्रचार केला. काटी,सावरगाव मधेही मोठ्या सभेचे आयोजन केले होते. त्याच बरोबर तिर्थ बु.तिर्थ खु.अणदुर, जळकोट, फुलवाडी, धनगरवाडी, सराटी, बाभळगाव, शिरगापूर, चवरी उमरगा, बसवंतवाडी, गंधोरा, देवसिंगा, बोरनदवाडी, वडगाव देव, कार्ला, खंडाळा, काटगाव ईत्यादी गावात कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटलांनी विजयी होण्यासाठी प्रचार केला. धीरज भैया पाटील यांच्या प्रचारार्थ  महीला ब्रिगेडनी डॉ.शुंभांगी कुलदिप ऊर्फ धिरज पाटील यांच्या प्रचारार्थ कसई गावामध्ये प्रज्ञा कोंडीबा कोळी यांच्या घरी कसई गावातील महिला सोबत संवाद साघून धीरज पाटील यांना मतदान करण्याची साद घातली.

 
Top