तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे  रविवार दि १ रोजी  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ   सकाळी ११.००वा श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणार  असुन   सकल मराठा समाजाचा वतीने  स्वागत करण्याचा निर्णय शुक्रवार दि२९ रोजी सकल समाजाचा  झालेल्या बैठकीत घेण्यात आला 

रविवारी येथुन थेट सकाळी  ११वा  तुळजापूर   येथील  छञपतीशिवाजीमहाराज पुतळा येथे येताचत्यांचे सकल मराठा समाज तालुका तुळजापूर वतीने  स्वागत केल्यानंतर तेथुन श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन दर्शन घेणार आहेत नंतर ते तिर्थक्षेञ पंढरपूरकडे श्रीविठ्ठल रुकमीणी  दर्शनार्थ जाणार आहेत,

 
Top