महाराष्ट्र - धाराशिव November 20, 2024 A+ A- Print Email परंडा - भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्नी सौ. शैलाभाभी, मुलगी डॉ. सुयशा व मुलगा समरजीतसिंह यांच्यासह परंडा येथे कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.