धाराशिव - आज २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी अस्मिता शिंदे या रांगोळी कलाकाराने धाराशिव येथील सरस्वती प्राथमिक शाळा येथील सखी महिला मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदान जागृती करणारी सूरेख रांगोळी विविध रंगातून साकारली.

 
Top