नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे एस.टी.महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटना,  एमएसईबी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, सहकारी सूतमिल, साखर कारखाने व ईतर औद्योगिक सेवानिवृत्त कर्मचारी संघटना (ईपीएस-1995) यांनी नेते अशोक  जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील यानां जाहीर पांठीबा देत आहोत असे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बसवण्णाप्पा मसुते, तुळजापूर तालुका अध्यक्ष भगवानराव मुनेश्वर, कोषाध्यक्ष दत्तात्रय तेलंग, नळदुर्गचे अजहर जहागीरदार व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top