धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब पाटील यांनी भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे.

तालुका उपाध्यक्ष -बाळासाहेब विश्वनाथ खांडेकर-येवती, विजय महादेव हाऊळ- जागजी, नानासाहेब परसराम वाघ-तडवळा, मनोज अंकुशराव रणखांब-गडदेवधरी, दत्तात्रय विनायक देशमुख-पोहनेर, नवनाथ मधुकर नायकवाडी तेर, व्यंकट विनायकराव पाटील-महाळंगी, तानाजी हारिराम गायकवाड-टाकळी बें, प्रमोद देशमुख-ढोकी, अहमद पठाण-ताकवीकी, गणेश उध्दव पाटील-वरुडा, दत्तात्रय (बप्पा) लक्ष्मण पडवळ-उपळा, सुरेश नरसु फेरे-तावरजखेडा, युवराज तुकाराम ढोबळे-समुद्रवाणी, झुंबर आबा बोडके-ढोकी.

सरचिटणीस- हिम्मत भुजंगराव भोसले-गावसुद, गोपाळ बबन कदम वाणेवाडी, निलकंठ श्रीमंत पाटील-लासोना, नितेश शिवाजी इंगळे बेंबळी, भास्कर लक्ष्मण माळी-तेर, नामदेव अण्णासाहेब नायकल सांजा, प्रविण माणिकराव भद्रे पाटोदा, दशरथ भागवत पाटील उपळा, काकासाहेब हरिशचंद्र शेलार मेडसिंगा, लिंबराज वसंतराव साळुंके करजखेडा, अनिल अजिनाथ शिंदे घाटंग्री, अमोल सुरेश पाटील आरणी, विलास जग्गनाथ रसाळ ढोकी, प्रदिप वीर आळणी, दयानंद भोईटे सकनेवाडी.

 चिटणीस-हरिप्रसाद गणेश तिवारी ढोकी, काकासाहेब अभिमान शेळके बामणी, संतोष लक्ष्मण आगलावे बेंबळी, विजय तुकाराम हाजगुडे किणी, सतिष यशवंतराव जाधव चिलवडी, अतुल राजेसाहेब देशमुख आंबेजवळगा, अमर गौतमराव बाकले सारोळा, बजरंग खंडेराव पाटील ईला, उत्कर्ष राजेंद्र लोखंडे येडशी, विनोद राजेंद्र गरड खेड, पवन वाघमोडे गोवर्धन वाडी, रमेश भासले हिंगळजवाडी, बालाजी संपतराव भोसले गौडगाव, तात्याराव शिंदे वाडीबामणी, अजित मोतीलाल पवार पाडोळी.

 कोषाध्यक्ष नवाब पठाण- बेंबळी, सह कोषाध्यक्ष संजय दाळवे कनगरा, प्रसिध्दीप्रमुख-  अनिल भुतेकर तुगाव, तालुका कार्यकारणी सदस्य- संजय आगळे रुईभर, कुंद व्यकटराव पाटील चिखली, सचिन ऐडके भंडारवाडी, मनोज पाटील कामेगाव, शहाजी भोसले भानसगाव, सदाभाऊ साखरे-नितळी, हरिभाऊ भिंगडे-देवळाली, सुधाकर पाटील टाकळी ढोकी, बाबुराव (काका) पाटील डकवाडी, रमेश वैष्णव गायकवाड अंबेहोळ, तानाजी रामहारी माने अनसुर्डा, पोपट बळीराम ढवळे बरमगाव (बु), भारत जमदाडे ढोकी, अच्युत जराड कावळेवाडी, नानासाहेब पवार रुईभर, पद्माकर  निकम बेंबळी, गणेश रामभाऊ पवार वाखरवाडी, बाळासाहेब पाटील रुई ढोकी.

 महिला मोर्चा तालुकाध्यक्ष उषा सुरेश यरकळ (सर्जे) रामवाडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष्ा-अजित खापरे बेंबळी, वकिल सेल- ॲड. विजयकुमार महिपती बोंदर उतमी का., अल्पसंख्याक सेल तालुका संयोजक-जुनेद (बबलु) उबेद मोमीन तेर, किसन मोर्चा तालुका संयोजक-नानासाहेब कदम आबेंवाडी, ओ.बी.सी मोर्चा तालुका संयोजक-नागराज खंडु गडदे येवती, ओ.बी.सी मोर्चा तालुका सहसंयोजक-सचिन वामन घुटुकडे वाणेवाडी, एस.टी मोर्चा  तालुका संयोजक-सुरजित सुधाकर राऊत कोळेवाडी, व्यापारी आघाडी तालुका संयोजक-विजय भास्कर मुळे पानवाडी, एस.सी. मोर्चा तालुका संयोजक-राहुल अशोक जाधव कोंड, एस.सी. मोर्चा सह संयोजक-त्रिंबक सुर्यवंशी पाटोदा, संस्थाचालक आघाडी तालुका संयोजक-श्रीराम विजयकुमार पाटील येवती, सहकारी आघाडी तालुका संयोजक-दिलीप एकनाथ पाटील वाघोली, सोशल मिडीया तालुका संयोजक-प्रशांत श्रीमंत रणदिवे सारोळा, सोशल मिडीया तालुका सहसंयोजक-अमोल व्यंकट हुबाले येवती, सोशल मिडीया तालुका सहसंयोजक-महेश लांडगे मेडसिंगा, भटक्या  विमुक्त जाती तालुका संयोजक-बालाजी तेरकर गावसुद, अपंग आघाडी तालुका संयोजक-पवन ढेकने कौडगाव बावी, व्यावसाय आघाडी  तालुका संयोजक-शिराज अहमद मुल्ला ढोकी, सांस्कृतीक विभाग आघाडी तालुका संयोजक-प्रमोद गुणवंतराव माने अनसुर्डा.

सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या सह भाजपच्या सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.


 
Top