तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या  ऐतिहासिक विजयानंतर  आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दुसऱ्या  विजय संपादन केल्याबद्दल विशेष आभार मानले. यावेळी मंञी गिरीष महाजन सह पुञ मल्हार, नितीन काळे, सतिश दंडनायक उपस्थितीत होते. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

 
Top