उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथे शिवसेनेचे उपनेते तथा उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव गावातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रवेश संपन्न झाले. यांनी केले शिवसेनेत प्रवेश मारुती किसनराव जाधव, नामदेव इंगळे पाटील, शिवाजी इंगळे, प्रशांत पांचाळ, गजानन वाघमोडे, शाहूराज वाघमोडे, मारुती वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, अनिकेत हराळे, श्रीनिवास कटके, बालाजी वाघमोडे, विशाल वाघमोडे, दामोदर इंगळे, दिव्यांक काजळे, मारुती वाघमोडे, दीपक इंगळे, सूरज इंगळे, जनु पाटील, राजहंस खटके, सुशील जाधव, सिद्धेश्वर माने,अंबादास सुरवसे, नरसिंग माने, रिषभ माने,गणेश वाघमोडे, गोविंद इंगळे, संतोष वाघमोडे, वैभव वाघमोडे, भरत वाघमोडे, श्रीकांत पांचाळ, महादेव पांचाळ, काशिनाथ हराळे, गोविंद सूर्यवंशी, सतिष कांबळे, आकाश गायकवाड, सौरभ सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, कौशल्य सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, अजय सूर्यवंशी, धनराज गायकवाड, राजेंद्र जाधव, अजित सूर्यवंशी, चांद मुल्ला, इस्माईल मुल्ला यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख बळी मामा सुरवसे, युवा सेना तालुका प्रमुख विनोद कोराळे उपस्थित होते.

 
Top