धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजाभाऊ शेरखाने, मेहबूबपाशा पटेल,  सय्यद खलील, प्रशांत कपाटील, डॉ.स्मिता शहापुरकर, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अशोक बनसोडे, शिला उंबरे, कानिफनाथ देवकुळे, गोरोबा झेंडे, प्रा.वसंत मडके, प्रभाकर लोंढे, स्वप्नील शिंगाडे, प्रेमानंद सपकाळ, महादेव पेठे उपस्थित होते.

 
Top