तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील सर्व विद्यार्थीनी व शिक्षक वृंद यांनी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून  ऐतिहासिक वारसा असलेल्या तेर येथील  उत्तरेश्वर मंदिर, शिखरेश्वर मंदिर,कोष्टांबिका मंदिर येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली.

 
Top