धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे ,उपमुख्या ध्यापक प्रमोद कदम सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, पर्यवेक्षक निखील गोरे, गुरुवर्य के.टी. पाटील फाऊडेशन प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर शिक्षकेत्तर कर्मचारी लालासाहेब डावकरे, कलाविभाग प्रमुख कलाध्यापक शिवाजी भोसले सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.