सकल धनगर समाजाच्यावतीने शिराढोण येथे आंदोलन महाराष्ट्र - धाराशिव October 13, 2024 A+ A- Print Email धाराशिव (प्रतिनिधी)- सकल धनगर समाज शिराढोण यांच्यावतीने ढोल बजाव आंदोलन केले. या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत धनगर समाजाचा आवाज पोहोचवण्यासाठी व धनगर एसटी आरक्षण अमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.