भूम (प्रतिनिधी)- भूमिपुत्र आरोग्य दूत डॉ. राहुल घुले यांनीही परंडा विधानसभेसाठी सोमवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एबी फॉर्म सह आपला उमेदवारी अर्ज सर्व समर्थकांसह दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत रासपा जिल्हाध्यक्ष विकास पाटील, पंडित मार्कड, गजानन सोलंकर, नाना मदने, भैय्या जानकर हे उपस्थित होते.