तुळजापूर - श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान ला ३ ऑक्टोम्बर ते १३ ऑक्टोम्बर या शारदीय नवराञ उत्सव प्रथम पर्व कालावधीत विविध रुपाने ४कोटी ८५लाख ५४हजार ४३९.५२ रुपये प्राप्त झाले असुन अश्विनी पोर्णिमा दुसरे पर्व १६ व १७ सप्टेबर २०२४ या कालावधी संपन्न होणार आहे.
यात. देणगी दर्शन २,१७,७६,४००, . सिंहासन पेटी १,२९,३१,६५०, दानपेटी ७२,१२,६८०. विश्वस्त निधी उत्पन्न२२,०३,००२.००. देणगी दर्शन युपीआय ०,८३,५००, आयसीआयसी . ऑनलाइन देणगी१३,८९,२९२, आय सी आय ला युपीआय ऑनलाइन देणगी ३,७३,९०५. बँक एसी साठी ऑनलाइन देणगी ३,४२,६०८, मनी ऑर्डर२,२३,७८१, ऑनलाइन भोगी (अभिषेक पूजा) १,०१,२४२.५२, धनादेश देणगी १,८३,०२७.००, फोटो विक्री १४,०७७.८४, नगद अर्पण आय १२,८९९.००, गोंधळ लमाण जावळ ७,४७०.००, प्राणी अर्पण १,६५०, निवासस्थान भाडे १४,७९.००, आराध फी १५,६९, सीएसटी -आउटपुट ८,९०, एसजीएसटी .आऊटपुट ८,९०.००, पुस्तकांची विक्री५,०१.००, प्रमाणपत्र शुल्क १,५०.००, . चरणतीर्थ प्राप्ती ७८.००, ऐकुण ४,८५,५४,४३९.५२,