तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशिवचे खासदार ओमराजे निबाळकर यांनी धाराशिव शहरातील धारासुर मर्दिनी महाआरती करून धारासुर मर्दिनी ते पासुन आई तुळजाभवानी देवीचा पायी चालत येवुन श्रीतुळजाभवानी मातेची नवराञोत्सवातील पायी वारी सेवा सोमवारी राञी अर्पण केली. सोमवारी राञी तुळजाभवानी मातेची रात्री विधिवत पुजा केली. देविचरणी नतमस्तक होवुन पायी चालत देविचा सेवा पुर्ण केली.