तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील  नरसिंह सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात 67 रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान शिबीरासाठी सुजीत इंगळे, अमित कोळपे, मनोज साखरे, सचिन कोळपे, सूरज शिराळ, अविनाश इंगळे, गोपाळ इंगळे, नागेश पांगारकर, गोविंद इंगळे, धीरज पांगारकर, अमोल पांगारकर, रणजीत इंगळे, अक्षय कोळपे व  नवरात्र महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

 
Top