तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी धोंडीराम कस्तुरे, महादेव कचरे, अमोल कस्तुरे, लक्ष्मण राऊत, अनिल कचरे, हरिदास झांबरे, सुरेश माने, काका राऊत, बालाजी राऊत ,दत्ता सुरवसे, बालाजी सम्रत, प्रशांत सूर्यवंशी ,धनंजय सूर्यवंशी, जनकराज जगदाळे ,निरंजन राऊत, गौरव कचरे, रामदास झांबरे, वैजनाथ राऊत, ओम सूर्यवंशी, सोमनाथ यादव, प्रेम राऊत,सचिन पवार आदी उपस्थित होते.