भूम (प्रतिनिधी)-एस.पी.कॉलेज,भूम येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत,रविंद्र हायस्कूलचा 17 वर्षीय मुलींचा कबड्डी संघ,तालुक्यातून सलग तिसऱ्या वर्षीही प्रथम,जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत पुढील खेळाडूंनी भाग घेतला-राजनंदनी मिसाळ,आर्या खटाळ,सोनाक्षी सानप,सानिका वाघमारे,आरती शेंडगे,राधा पवार, राधिका देवकर,राधिका जाधव,समीक्षा कदम, सई भडके,साक्षी मिसाळ,वैष्णवी बाबर,राजश्री लगाडे.या विजेत्या खेळाडूंचा प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.या खेळाडूना श्री.पुरुषोत्तम डोंबाळे सर  श्री.अमर सुपेकर सर (कबड्डी कोच) यांचे मार्गदर्शन लाभले.यांचाही यावेळी प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव .श्री.आर.डी.सुळ साहेब,मुख्याध्यापक .श्री.ज्ञानेश्वर गाडे सर,खेळाडूंचे आधारवड उपमुख्याध्यापिका श्रीमती.शर्मिला पाटील म्पर्यवेक्षक .श्री.मिलिंद लगाडे सर तसेच .श्री.धनंजय पवार सर,श्री.भागवत लोकरे सर,रविंद्र प्राथमिक चे मुख्याध्यापक.श्री. लक्ष्मण देशमुख सर तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top