जेष्ठागौरी पूजन निमीत्ताने देविजीस सुवर्ण अलंकार महाराष्ट्र - धाराशिव September 11, 2024 A+ A- Print Email तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीरात बुधवार दि 11रैजी जेष्ठामहालक्षमीगौरी पूजन दुर्गाष्टमी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मातेस सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.