तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेरणा धरणाजवळील चार गाव पाणिपुरवठा जलकुंभ केंद्र येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्माकर फंड, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम, भास्कर माळी, अजित कदम, नवनाथ पसारे, रामा कोळी,संजय लोमटे, प्रभाकर शिंपले, अर्शाद मुलांनी, किशोर काळे व नागरिक उपस्थित होते.

 
Top