धाराशिव (प्रतिनिधी)-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ चोराखळी येथे पंढरपूर येथील उपोषणकर्ते दिपक भाऊ बोराडे, माऊली हळनावर, योगेश धरम, यशवंत गायके, गणेश केसकर व इतर उपोषण कर्ते हे संभाजीनगर ला जात असताना चोराखळी येथे धावती भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच खंडेराव मैंदाड, विश्वंभर मैंदाड, पांडुरंग मैंदाड, हरिदादा मैंदाड, चंद्रकांत कोकाटे,नंदुबप्पा मैंदाड,भरत मैदाड, श्रावण इटकर, चंद्रकांत मैंदाड, राजु मैंदाड आझाद शेख, महादेव बावकर, अमोल मैंदाड, विष्णू मैंदाड, बिभीषण मैंदाड, तुकाराम गाढवे, बिरुदेव गाढवे, रविंद्र मैंदाड, राजाभाऊ मैंदाड, विजयकुमार मैंदाड, सुभाष मैंदाड यांची उपस्थिती होती.