तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये 15 वा वित्त आयोग आणि 2515 या योजनेतून पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच दिदी काळे,उपसरपंच श्रीमंत फंड, तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे, भास्कर माळी , अजित कदम, अर्शाद मुलांनी, नवनाथ पसारे, प्रभाकर शिंपले, किशोर काळे व नागरिक उपस्थित होते.