परंडा (प्रतिनिधी) - परंडा तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापुर येथे झालेल्या अमाणुस घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून दोषीवर कठोर कार्यवाही करून त्याला तात्काळ फाशी देऊन चिमुखली मुलींना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांनी दिला.
यावेळी दिलेल्या निवेदनावर शहरप्रमुख रईस मुजावर, बाजार समिती सभापती जयकुमार जैन, माजी नगरध्यक्ष सुभाष शिंदे, माजी उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी, जनार्धन मेहेर, डॉ. अब्बास मुजावर, बाजार समिती संचालक जावेद बागवान, संचालक ॲड. अनिकेत काशीद, युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी देवकर, युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव, तालुका उपप्रमुख गरड सर, दिपक गायकवाड, सोशल मिडीया समन्वयक प्रशांत गायकवाड, उमेश परदेशी, अमोल गोडगे, तय्यब मुजावर, अभय पाटील, मधुकर गायकवाड, संतोष गायकवाड, तुकाराम गायकवाड, साबीर मुजावर, अहमद भोले, अभिषेक गायकवाड, राहूल देवळे, एजाज मुजावर, रफिक मुजावर, शाहरुख मुजावर, सलीम मुजावर, सद्दाम मुजावर, जावेद पटेल, गोरख देशमाने, शरद पाटील, रोहीत पाटील, रपेश गरड, रोहीदास गोफणे, ओंकार काशीद, बुध्दीवान लटके, बुद्धीवान गोडगे, रामलिंग लटके, शरद गोफणे, विठ्ठल शिंदे, सुदाम सरवदे, शहाजी कदम, बळीराम कदम, अनगुण शिवणकर, तौफीक मुजावर, लक्ष्मण गायकवाड, रामगिरी मोरे, अंकुश गायकवाड, सुजित गायकवाड, अनिकेत कुलकर्णी, ज्योतीराम गायकवाड, तुषार पाटील, तुषार गायकवाड, शिवलिंग गायकवाड, कृष्णा गायकवाड, अर्जुन गायकवाड, आकाश गायकवाड, महेश गायकवाड, ऋषीकेश गायकवाड, निरजंन गायकवाड, हरी माळी, सनी बनसोडे, संकेत बनसोडे शहेबाज तांबोळी आदी शिवसैनक मोठ्या संख्येने उपस्थित होते.