भूम (प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातुन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भगव्या सप्ताह सादर करत आहेत. त्या निमित्त नुकताच भूम, परांडा, वाशी मतदार संघाचा दौरा संपन्न झाला.
तेथील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी व महिला पदाधिकारी यांनी संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सह संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, महिला जिल्हा प्रमुंख जिनत सैयद, पंराडा तालुका प्रमुंख मेघराज पाटील, भुम प्रमुख श्रीनिवास, परांडा विधानसभा समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवासेना जिल्हा प्रमुख डॉ.चेतन बोराडे, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी तालुका प्रमुख उमादेवी रणदिवे, युवासेना तालुका प्रमुख सुधीर ढगे, भुम शहर प्रमुख दिपक मुळे, शहर प्रमुख पंराडा शहर प्रमुख रईसभाई मुजावर, भूम शहर प्रमुख ॲड, प्रकाश आकरे, उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.