तुळजापूर (प्रतिनिधी) - सांगली जिल्हातील विटा तालुक्यातील खानापूर येथील राजकुमार विजय सिंग हजारे या भाविकाने मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेस 1004. 900ग्रँम वजनाचे चांदीचे दोन बिस्कीट अर्पण केले. यावेळी मंदीर संस्थान तर्फ त्यांना देविचे प्रतिमा महावस्ञ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे पुजारी मयुर शिंदे उपस्थितीत होते.