धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरणचे अध्यक्ष उमाकांत मिटकर यांनी रुपामाता उद्योग समुहाच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

रूपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून अँड.व्यंकट गुंड यांनी कृषी क्षेत्रात गुळ पावडर निर्मिती आणि दुग्धव्यवसाय उद्योगात मोठी क्रांति केली आहे. यामुळे धाराशिवसह तुळजापुर  भागातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्याचबरोबर बँकिंग अनेक शैक्षणिक क्षेत्रातही विश्वासार्हता निर्माण केली आहे. यावेळी त्यांचा समुहाचे कार्यकारी संचालक ॲड.अजित गुंड व ॲड.शरद गुंड यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

 
Top