तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके यांना सामाजिक कार्याबद्दल सिन्नर ता.सिन्नर येथे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले.            

तेर येथील नारायण साळुंके यांना संजिवनी फाऊंडेशन यांच्या वतीने  शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 पद्मश्री राहीबाई पोपेरे,खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.

 
Top