तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आ.राणाजगजितसिंह पाटील आले असता राखी बांधण्यासाठी महीलांनी गर्दी केली होती. आ.राणाजगजितसिंह पाटील तेर येथे आले असता रक्षाबंधन निमित्ताने राख्या बांधण्यासाठी महीलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी नंदाताई पुनगुडे, अस्मिता कांबळे, उषाताई येरकळ, विद्या माने, विजया ठोंबरे, लतिका पेठे, जयदेवी शिराळ, दैवशाला भोरे, राणी शिराळ, मिरा जाधव, सुषमा झिंजे, कविता आंधळे व मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.

 
Top