तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीतुळजाभवानी मंदीरातील राजेशहाजी महाध्दार श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देविचे महंत तुकोजी बुवा धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, अभियंता राजकुमार भोसले, जयसिंग पाटील, प्रशांत चव्हाण, प्रविण अमृतराव, महेंद्र आदमाने, पीआरओ मोटे, गणेश नाईकवाडी उपस्थितीत होते.

 
Top