तुळजापूर (प्रतिनिधी)-  पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदा करिता एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ()मध्ये तुळजापूर येतील.प्रा नीना बाळासाहेब कदम उत्तीर्ण झाल्या. त्या तुळजापूर येतील पुजारी कुटूंबातील आहेत. घरात शैक्षणिक वातावरण नसताना, अगोदरपीएचडी  नंतर सेट सारखी कठीण परीक्षा पास होऊन तुळजापूर तील मुलीनं साठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. या यशासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रा नीना बाळासाहेब कदम सध्या  विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आहे. त्यांना धानय्या कवडगीमट यांचे मार्गदर्शन लाभले. त्या तुळजापूर भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर बाळासाहेब कदम यांच्या मोठ्या भगिनी आहेत.

 
Top