नामदेव थोडसरे यांचे निधन महाराष्ट्र - धाराशिव August 25, 2024 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील नामदेव अंबत्रुषी थोडसरे वय 70 यांचे 23 ऑगष्टला निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे.