कळंब (प्रतिनिधी)- शिराढोण तालुका कळंब येथे झालेल्या मुलींच्या वॉलीबॉल सामन्यांमध्ये शिराढोणविरुद्ध असा अंतिम सामना झाला, त्यामध्ये संकल्प वॉलीबॉल क्लब कळंब च्या मुलींनी अंतिम सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकावले. संकल्प वॉलीबॉल क्लबच्या संघामध्ये तनवी टोपे, सृष्टी टोपे, साक्षी काळे, पायल जमादार, स्नेहा थोरबोले, आणि सायली शिंदे या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्यांचे प्रशिक्षक रतन काका उबाळे व संपूर्ण मुलींचे मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले.

 
Top