धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना आमदर कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर, युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव व सर्व शिव सैनिक पदाधिकरी व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. शिवयोगी चपने यांची युवासेना (उबाठा) जिल्हासचिव, धाराशिव तसेच युवासेना (उबाठा) कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुखपदी अविनाश शेरखाने यांची नियुक्ती करण्यात आली.


काम करत राहिले तर त्याचे फळ मिळते या पुढ़े ही या पदाचा मान ठेवुन पक्षाने दिलिली जबाबदारी मी चंगल्या मार्गाने पार पाड़ेल.

अविनाश शेरखाने


शिवसेना (उबाठा) म्हणजे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे. या मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, आमदर कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांनी केलेल्या काम बघुन त्यांना योग्य न्याय देतात.

ॲड. शिवयोगी चपने

 
Top