तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे शेगावहून पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणा-या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. 6 जूनला सकाळी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे श्री संत गोरोबा काका मंदिर येथे आगमन होताच तेर व परिसरातील हजारो भाविक भक्त यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

 
Top