तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुरातन त्रिविक्रम मंदिरात गुरूपौर्णिमा निमित्ताने काल्याच्या कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी हभप पार्थ महाराज कापसे यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. काल्याच्या कार्यक्रमानंतर दिंडी तेरणा नदीतिरी जाऊन आरती करून आचार्य कुटुंबातील पाचव्या पिढीपासून चालत आलेला श्रीमद्‌‍ भागवत ग्रंथाची आरती झाल्यानंतर त्रिविक्रम मंदिरात आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top