धाराशिव (प्रतिनिधी)-ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व  प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणूक यासंदर्भात  बैठक आयोजित केली होती. जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने पक्षाची वाटचाल अडीअडचणी समस्या पदाधिकारी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या समोर कथन केले.

प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणूक या महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव चे महत्वाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले व संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी सेलची ताकत मोठ्या प्रमाणात वाढवावी यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जोमाने कामाला लागावे असे यावेळी सांगितले.

यावेळी  ओबीसी पदाधिकारी यांच्या निवडी पार पडल्या.  प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप,प्रदेश सरचिटणीस ओबीसी असेल तथा धाराशिव व सोलापूर जिल्हा निरीक्षक संतोष राजगुरू ,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार गळाकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष पदी सांगवे शिवाजी आप्पाराव, माळी अतुल भालचंद्र, आंबेकर शुभम संजय, फुल सुंदर बब्रुवान गजेंद्र तर जिल्हा चिटणीस पदी चंडके सागर विनायक यांची तसेच परंडा ओबीसी तालुका उपाध्यक्ष पदी राऊत महेश विठ्ठल  यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,लोहार तालुकाध्यक्ष सुनिल साळुंखे,सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाकरे, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,कामगार सेल जिल्हाध्यक्ष जावेद शेख,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण सामाजिक न्याय,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप गंगणे,धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब ननवरे,गणेश सांगोळे,सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव,ओबीसी जिल्हा सरचिटणीस शिवाजी येवारे ,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगडे,धाराशिव तालुका सरचिटणीस प्रकाश बालकुंदे,धाराशिव तालुका सचिव विराट पाटील, धाराशिव तालुका सचिव प्रताप शिंदे,धाराशिव तालुका संघटक कलीम शेख,तुळजापूर युवक शहर कार्याध्यक्ष अनमोल शिंदे,धाराशिव ओबीसी तालुकाध्यक्ष लक्ष्मण राऊत,ओबीसी तालुकाध्यक्ष बाळू परताळे,तुळजापूर ओबीसी तालुकाध्यक्ष विकी घुगे,भूम ओबीसी तालुका अध्यक्ष अभिजीत वनवे,बेंबळी शहराध्यक्ष अतिष मरगणे,आंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड,महादेव माळी,विष्णू खेमे,पंडित लोमटे,लक्ष्मण झिरमिरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.

 
Top